आज सांगोल्यात राजयोग अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शुभारंभ

आज सांगोल्यात राजयोग अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शुभारंभ 
 
सांगोला(क्रांतीचिराग वृत्तसेवा): सांगोला येथील युवा उद्योजक तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भाऊ सावंत यांच्या संकल्पनेतून सांगोला येथे नव्याने सुरू होत असलेल्या राजयोग अर्बन को आप - क्रेडिट सोसायटीचा आज शुभारंभ होत आहे.आज गुरुवार दिनांक ३ एप्रिल रोजी सायंकाळी ७-०० वाजता  राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्यचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शुभारंभ होणार असून  सदर कार्यक्रम सांगोला येथील बँकेच्या मुख्य कार्यालय असलेल्या एम.बी.बी. मॉल, फुले पेट्रोल पंपाशेजारी बस स्टँड जवळ सांगोला या ठिकाणी होणार आहे.या कार्यक्रमासाठी
 आमदार डॉ .बाबासाहेब देशमुख,मंगळवेढा - पंढरपूरचे आमदार समाधान (दादा) अवताडे,
माजी खासदार  रणजितसिंह नाईक निंबाळकर,
माजी आमदार अॅड. शहाजीबापु पाटील ,
 मकरंद देशपांडे (संघटक, प. महा. भाजप) सौ. राजश्री नागणे-पाटील (कार्यकारी सदस्य, भाजप प्रदेश), शिवाजी आण्णा गायकवाड, (भाजपा नेते), नवनाथ भाऊ पवार (मा. नगराध्यक्ष)  अरुण बिले (मा. उपनगराध्यक्ष), सतिश सावंत (मा. नगरसेवक) आबा मोटे (उपाध्यक्ष, रासप प्रदेश महा.),सोमनाथ गुळमिरे (मा. नगरसेवक),श्री. आनंद फाटे (मा शहराध्यक्ष, भाजप),श्री. दिलीप सावंत, मंगळवेढा.,सौ. दिपाली जाधव (कृषि अधिकारी सांगोला),
 प्रशांत परिचारक (मालक) (मा. विधानपरिषद सदस्य, महा. राज्य),दिपकआबा साळुंखे-पाटील (मा. विधानपरिषद सदस्य, महा. राज्य), चेतनसिंह केदार-सावंत (जि. अध्यक्ष, भाजप सोलापूर ग्रामीण प.) सोमनाथ भोसले (निडणूक प्रमुख, भाजप माण तालुका) आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.तर  जालिंदर बाबर (भाग्यलक्ष्मी उद्योग समुह), नितीन गव्हाणे (व्हा. चेअरमन सुतगिरणी),अतुल पवार (मालक) (मा.जि.प. सदस्य) ,अनिल मोटे (सभापती जि.प.),
 किशोर बनसोडे (मा. नगरसेवक), दिपक बनसोडे (मा. नगरसेवक )विशाल बनसोडे ( शहराध्यक्ष, भाजप), वसंत सुपेकर (भाजपा नेते) नाना (बापू) पवार (चेअरमन वाटंबरे), विजय इंगोले (भ.वि. प्र. उपाध्यक्ष भाजप),सुशिलकुमार दिघे (ता. उपाध्यक्ष, भाजप) संजय बाबर,  एन. वाय. भोसले , संतोष काळे , जयेश कांबळे , बिरा मेटकरी ,श्रीनिवास करे , गजानन भाकरे ,विकास वलेकर , विकास देवकते , प्रविण इंगोले ,दत्ता टापरे , चंद्रकांत शिंदे व्हा. चेअरमन,महेश घाडगे (सर), मोहन बाबर  संदेश बुरांडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
वसंत आगलावे , राजेंद्र सावंत , बाळू गुजले ,सौ. संपदा सावंत ,उत्तम आलदर, सचिन सावंत  दिनकर शिंदे ,. युवराज लांडगे
आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील नागरिक, बँकेचे हितचिंतक, मित्रपरिवार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजयोग अर्बन को आप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन दिलीप भाऊ सावंत यांनी केले आहे.उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

उदनवाडी येथील श्री दादासाहेब जगताप विद्यालय या प्रशालेच्या 10 बॅच सन 2004-05 चा स्नेहमेळावा संपन्न

स्व. भाई आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त धायटी येथे कुस्त्यांचे जंगी मैदान